महाराष्ट्रात राजकीय मतभेदाचा विषय नाही पण वैचारिक मतभेद खूप आहेत. धनंजय मुंडे जरी फडणवीस यांना भेटायला गेले तर चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. काँग्रेस ला विरोधी पक्ष मिळावं. कोणालाही कोणाच्या धर्माबद्दल टीका करण्याचा अधिकार नाही.
#NanaPatole #SharadPawar #UddhavThackeray #EknathShinde #Congress #ShivSena #DevendraFadnavis #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #HWNews